Pune : आकडे बोलतात – पुणे जिह्यातील धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पर्जन्यमान

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील धरण साखळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. सर्व धरणे भरली आहे. धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

सोमवारी (दि. 5) धरणातून होत असलेला विसर्ग आणि पर्जन्यवृष्टी –

मुळा-मुठा नदी खोरे

# पवना धरण – 
विसर्ग – 18 हजार 400
पाऊस – 147 मिलीमीटर

# मुळशी धरण –

विसर्ग – 34 हजार 134 क्युसेक
पाऊस – 175 मिलीमीटर
# कासारसाई धरण –
विसर्ग – 800 क्युसेक
पाऊस – 85 मिलीमीटर
# टेमघर धरण –
विसर्ग – 712 क्युसेक
पाऊस – 176 मिलीमीटर
# वरसगाव धरण –
विसर्ग – 6 हजार 770 क्युसेक
पाऊस – 133 मिलीमीटर
# पानशेत धरण –
विसर्ग – 7 हजार 376 क्युसेक
पाऊस – 134 मिलीमीटर
# खडकवासला धरण –
विसर्ग – 45 हजार 474 क्युसेक
पाऊस – 71 मिलीमीटर

 

# बंडगार्डन –
विसर्ग – १ लाख २३ हजार ४७२ क्युसेक

भीमा नदी खोरे :
# चासकमान धरण –
विसर्ग – 9 हजार 125 क्युसेक
पाऊस – 63 मिलीमीटर
# भामा आसखेड धरण –
विसर्ग – 6 हजार 212 क्युसेक
पाऊस – 88 मिलीमीटर
# वडिवळे धरण –
विसर्ग – 5 हजार 773 क्युसेक
पाऊस – 190 मिलीमीटर
# आंद्रा धरण –
विसर्ग – 4 हजार 136 क्युसेक
पाऊस – 125 मिलीमीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.