Pune : व्यापाऱ्यांना फसविणाऱ्या गौरव सोनीच्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील अनेक व्यापाऱ्यांना टोपी घालणाऱ्या एका भामट्याच्या मुसक्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या.
गौरव दिनेश सोनी असे फसविणाऱ्याचे नाव आहे.

सोनी याने शहरातील अनेक स्टिल व्यापाऱ्यांंना सुमारे कोट्यावधी रुपायाना चुना लावला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.