Pune : सहायक दिग्दर्शक स्वप्नील शिंदे याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – ‘मंत्री’ या मराठी चित्रपटासह इतर मराठी चित्रपटात सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडलेल्या आणि पुण्याच्या नाट्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

_MPC_DIR_MPU_II

स्वप्नील गणेश शिंदे (वय 31) असे या तरुण सहायक दिग्दर्शकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, त्याने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.