Pune : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

एमपीसी न्यूज- पुणे येथे दिनांक 2 मार्च रोजी श्री शिवप्रतिष्ठान ( Pune) हिंदुस्थान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन भिडे गुरुजी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाई करावी तसेच भिडे गुरुजी यांना प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था द्यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले अशी माहिती पुणे शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख संजय जढर यांनी दिली.

Chinchwad : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिक मधील मनमाड येथे दिनांक 29 मार्च रोजी रात्री 1 च्या सुमारास एका समुदायाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची गाडी अडवली. या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी भिडे गुरुजी यांना प्रशासनाने संरक्षण द्यावे अशी मागणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना केली ( Pune)  आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.