Pune : ‘हे’ आहेत पुण्यातील 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन

Pune: There are 75 micro containment zones in Pune या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील व्यवहारांसह रहिवाशांवरही काही बंधने राहणार आहेत. या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मायक्रो कंटेन्मेंट झोन पुढीलप्रमाणे-
पर्वती दर्शन, सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, पर्वती, महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, पुणे रेल्वे स्थानक परिसर, ताडीवाला रस्ता, हडपसर, मुंढवा, घोरपडीजवळील भीमनगर.

हडपसर, घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ, पर्वती, गवळीवाडा सहकारनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, न्यू स्त्रोत नगर सोसायटी, येरवडा.

धानोरी शांतीनगर, आळंदी रस्ता, कळस गावठाण, माळवाडी परिसर, धानोरी, टिंगरेनगर, मुंजोबा वस्ती, कळस-विश्रांतवाडी, वडारवस्ती, हडपसर, गोसावी वस्ती, वैदुवाडी, वानवडी गावठाण, वानवडी, एसआरपीएफ, कोंढवा (खु), साईबाबा नगर, ते तांबोळी बाजार, कोंढवा, भाग्योदय नगर.

शिवाजी नगर, पांडव नगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर, संगमवाडी टी.पी स्क्रीन, कस्तुरबा वसाहत, मुळा रस्ता, आदर्शनगर, औंध शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, पोलिस वसाहत-शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, खैरेवाडी, वडगावशेरी, लोहगाव इंदिरानगर.

खराडी-चंदनगर-विडी कामगार वसाहत, कल्पतरु सोसायटी, लोहगाव गावठाण, मोझे आळी, खराडी थिटे वस्ती, लेन, वडगावशेरी- गणेशनगर, बोराटे वस्ती, खराडी-तुकाराम, सातववस्ती, पर्वती, राजू गांधीनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत, फुरसुंगी भेकराईनगर, गंगानगर, हडपसर, गोंधळेनगर, हडपसर, माळवाडी, जनता वस्ती, कामठे वस्ती, साडेसतरा नळी, गणेशनगर, मालती तुपे वस्ती, साधू नाना तुपे वस्ती, मुंढवा-केशवनगर, कोंढवा (बु) गावठाण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.