Pune : टिंबर मार्केट, विजय वल्लभ शाळेशेजारील घरांना आग!; 7 फायरगाङ्या दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील टिंबर मार्केट, विजय वल्लभ शाळेशेजारी असणाऱ्या घरांना आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून 7 फायरगाङ्या दाखल झाल्या आहेत.

नागरिकांची एकाच धावपळ झाली असून हि आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच यात अडलेल्याना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे सूत्रांकडून समजत आहे.

सोडण्यात आलेल्या फायरगाड्या छ
मध्यवर्ती अ. केंद्र = 4 फायर गाडी + टँकर 3 + देवदूत 1
कसबा 1
नायडू 1+ देवदूत 1
कात्रज 1 + देवदूत 1
औंध 1
एरंडवणा 1+देवदूत 1
कोंढवा खू. 1+ देवदूत 1
येरवडा 1
कॅन्टोन्मेंट 1

एकूण = 12 फायर गाड्या
3 टँकर, 5 देवदूत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.