Pune: एकूण सात कोरानाबाधित रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त : महापौर

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी रात्रंदिवस डॉकटर, नर्सेस, कर्मचारी, पुणे महापालिका काम करीत आहे. त्याला आणखी यश आले आहे. पुण्यातील आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

पुण्यातील सहाव्या आणि सातव्या रुग्णांचे उपचारांनंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आलेले आहेत. दोघांच्याही डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.  डॉ. नायडू रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देत असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A2
You might also like