BNR-HDR-TOP-Mobile

Pune : यवत हद्दीत ट्रॅक्टर, टँकर आणि कार अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – यवत पोलिसांच्या हद्दीत बंद ट्रॅक्टरला पाठीमागून टँकर धडकला आणि टँकरला पाठीमागून कार धडकली. यामध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

यातील मृतांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement