BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भिलारेवाडी तलाव कात्रज चौक येथे दोघांचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील भिलारेवाडी तलाव कात्रज चौक येथे दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पीएमआरडीए अग्निशमन दलाचे कर्मचारी बुडालेल्या युवकांचा शोध घेत आहेत.

दिपक कदम (वय १५ वर्षे) आणि तुषार शांताराम भांबरे (वय १६ वर्षे) असे बुडालेल्याची नावे आहेत.

या तलावामध्ये बुडालेल्या एक मुलगा विवेक दिपक कदम याचा मृतदेह शोधण्यात यश आले असून तुषार शांताराम भांबरे याचा मृतदेहचा शोध सुरू आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3