Pune : युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा करण्यात आला.

‘आयआयटी मुंबई ‘,तसेच ‘स्वयम’ च्या स्किल डेव्हलपमेंट विषयक विविध अभ्यासक्रमांचे उदघाटन प्राचार्य डॉ शैला बुटवाला यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी डॉ एम जी मुल्ला, प्रा रईसा शेख,प्रा. सलाउद्दीन सज्जन उपस्थित होते. वाणिज्य विभागाचे शंभर विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.