रविवार, सप्टेंबर 25, 2022

Veer Dam : नीरा नदीकाठच्या गावांतील लोकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज: पुणे जिल्हा प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सध्या नीरा नदीपत्रात एकूण 5737 क्यूसेक विसर्ग सुरु आहे.(Veer Dam) त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Pimpri Corona Update : शहरात आज 112 नवीन रुग्णांची नोंद; 143 जणांना डिस्चार्ज

वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्यूसेक विसर्ग नदीपत्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी 9 वाजता 4637 क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या नीरा नदीपत्रात एकूण 5737 क्यूसेक विसर्ग सुरु आहे.(Veer Dam) तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

 

spot_img
Latest news
Related news