Pune : जागतिक दिव्यांगदिन कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका समाज विकास विभागाच्या (Pune)वतीने दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. जागतिक दिव्यांगदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी (Pune)पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त, दिव्यांग आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Pune : पीटी 3 अर्ज भरून घेणे सक्तीचे करणे गरजेचे नव्हते : उज्ज्वल केसकर

या कार्यक्रमासाठी पुणे महापालिका हद्दीतील दिव्यांग बांधव, दिव्यांग संघटना, दिव्यांग सामाजिक संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.