Pimpri : ‘पुष्पक’ शववाहिनीचे सर्व कामकाज यापुढे नेहरुनगर आगारातून

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड परीसरातील शववाहिनी पुष्पक वर्दीसंबंधातील सर्व कामकाज मुख्यालय क्र. २ पिंपरी येथून चालत होते, मात्र नागरिकांची तातडीने सोय होण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड परिसरातील पुष्पक शववाहिनीचे संपूर्ण कामकाज नेहरुनगर आगारातून करण्याचे आदेश वाहतूक व्यवस्थापक यांच्या मार्फत देण्यात आले आहेत.

पुष्पक शववाहिनीची सेवा मिळवण्याकरिता नागरिकांनी खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.

१) पुष्पक लॅन्ड लाईन (ऑफीस) 020 – 27122727
२) सकाळपाळी गॅरेज सु.वा. (आदमाने) मो नं. 9623891523
३) दुपारपाळी गॅरेज सु.वा. ( गायकवाड) मो नं. 9923755150
४) आगार व्यवस्थापक ( रांजणे) मो नं. 9689934259

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.