Abhang Project : आनंदी ग्राहक अन वचनांची पूर्तता करणाऱ्या आर.के.लुंकड यांचा अभंग प्रकल्प आता चोविसावाडीला

एमपीसी न्यूज : असं म्हणतात, घर बांधा म्हणणं सोपं असतं, पण ते बांधून दाखवणं अवघड, त्यामुळे शहरात आपण तयार घरे घेणेच पसंत करतो. मात्र शहरातही वेळेत जाहिरातीत दाखवले तशी घरे मिळणे कठीणच. मात्र आर.के. लुंकड म्हणजे विश्वास.. कारण ते देतात अपेक्षेहून जास्त मात्र किंमती नेहमीच रास्त! आर. के. लुंकड यांनी 5 हजार ग्राहकांना ठरलेल्या वेळेत घरे दिली आहेत. (Abhang Project) हाच विश्वास घेऊन आर. के. लुंकड हे चऱ्होली फाटा येथील चोवीसावाडी परिसरात अभंग हाईटस उभारत आहेत. आत्तापर्यत 45 गृहप्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करून ग्राहकांना दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे.

असाच भव्य प्रकल्प म्हणजे अभंग हाईटस! येथे तुम्हाला सर्व सुखसोयींसह प्रशस्त फ्लॅट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. ज्यामध्ये 1 व 2 बीएचके फ्लॅट्सचा समावेश असणार आहे. या घरांच्या भिंती, फ्लोअरींग व खिडक्यांसाठी उत्तम प्रकारचे साहित्य वापरण्यात आले आहे. किचन देखील प्रशस्त असून किचनमध्ये सर्व सुविधांसाठी सोय करून दिल्याने तुम्ही हवं तसं ते सजवू शकता.

या फ्लॅटबरोबरच ग्राहकांना त्यांच्या अभंग या गृहप्रकल्पात जीम, लहान मुलांसाठी गार्डन, सुंदर असे प्रवेशद्वार, आधुनिक अशी लिफ्ट व त्याला बॅकअप सिस्टीम, व्हिडीओ डोअर फोनची सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग नियंत्रणाची यंत्रणा अशा सुविधा देखील मिळणार आहेत. (Abhang Project) घराचा एरिया देखील प्रशस्त असून 1 बीएचके हे देखील 445 ते 552 स्क्वेअर फूटपर्यंत असून 2 बीएचके हे 615 ते 830 स्क्वेअर फूटपर्यंत आहेत ते ही अगदी माफक दरात.

ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीचे सानिध्य लाभलेला हा प्रकल्प अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्याने येथून हिंजवडी आय.टी. पार्क केवळ 30 मिनिटांच्या तर तळवडे आयटी पार्क 20 मिनिटांच्या अंतरावर असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. (Abhang Project) तसेच शाळा ही  2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर आहेत. चाकण व भोसरी एमआयडीसी 20 मिनिटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे घरात  राहणाऱ्या  प्रत्येकाला अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची दुकानेही जवळ असल्याने गृहिणींना देखील दिलासा मिळणार आहे.

वेळेत पूर्ण होणारे स्वप्नवत घर शोधत असाल तर वाट कसली पहाताय? अभंग हाईट्समध्ये तुमचे घर तुमची वाट पहात आहे. एकदा नक्की भेट द्या! इच्छुकांना 7038091111 व 9823792792 या दोन क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. शिवाय आपण आर. के. लुंकड हाउसिंग कंपनीच्या www.rklunkad.in या संकेत स्थळावरही भेट देऊ शकता.

साईट पता : सर्वे नं 154/1/2 & 3 चोवीसावाडी, आनंद तरंग मागे चऱ्होली फाटा, आळंदीरोड, पीसीएमसी,  पुणे- 412105.  ईमेलआयडी : lunkadgruhnirman@gmail

संपर्क: 7038091111/ 9823792792

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.