Raigad :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस शैक्षणिक साहित्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – रायगड येथे रविवार (दि. 7 जूनला) प्रयत्न तर्फे कर्जत, रायगड पेठ कोठलीगड येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस गावातील एकूण 50 मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप कार्यण्यात आले.

तसेच गावातील एकूण 150 लोकांना पावसाळ्यात उपयोगी पडेल असे रेनकोट आणि प्राथमिक उपचारासाठीचे लागणारे औषधे देखील वाटण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.