Raksha Bandhan tribute to Maharashtra Police : तुमही बंधू….

एमपीसी न्यूज – कोरोना महामारी, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलीस आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर होते, आहेत आणि राहतील. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली काळजी घेणाऱ्या या रक्षणकर्त्या पोलीस बांधवांविषयी रक्षाबंधनाच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून स्नेहा इनामदार हिने रेखाटलेले हे चित्र…

Check out on Instagram @art_of_little_soul

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.