Ram Vilas Paswan: लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने रामविलास पासवान यांची 76 वी जयंती साजरी

एमपीेसी न्यूज: लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहरजिल्ह्याच्या वतीने आज रामविलास पासवान यांची 76 वी जयंती साजरी करण्यात आली. (Ram Vilas Paswan) साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात पक्षाचे संस्थापक पद्मभूषण दिवंगत रामविलास पासवान यांची 76 वी जयंती आज साजरी करण्यात आलीयावेळी पुणे शहर-जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, पुणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, पुणे शहर सचिव सचिन अहिरे, पुणे शहर सरचिटणीस के.सी.पवार, शिरूर तालुका उपाध्यक्ष संतोष वायदंडे, संघटक सतीश मासाळकर, शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष रणजीत सोनावळे, मंदार पांचाळ, भारत चंदगिरी, सचिन फुलपगर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.