Bhosari : भोसरीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : भोसरीमधील (Bhosari) एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार 27 जूनच्या पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास करण्यात आला. याबाबत पीडित मुलीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवराज मचकुरे (रा. मुचलम, तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक राज्य) हा आरोपी आहे.

Domestic Violence : विवाहितेचा छळ करून आत्महत्येस केले प्रवृत्त; पती आणि सासूला अटक

आरोपी हा 27 जूनला पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास (Bhosari) पीडित फिर्यादी झोपलेल्या ठिकाणी येऊन अंथरुणात घुसून तिचे तोंड दाबून जबरदस्ती करून, शारीरिक संबंध केला. आरोपीविरोधात भा. द. वि. कलम 376, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.