Pune :माजी आयुक्त रत्नाकर कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुण्याचे माजी आयुक्त रत्नाकर कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांनी पुणे महापालिकेत १९९३ ते १९९५ या काळात आयुक्त म्हणून काम केलं आहे. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी महागणेश कॉलनी, पौड रस्ता येथे ठेवण्यात आले होते.

आज सायंकाळी ६. ३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग असायचा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.