Pimpri News : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणा-या खेळाडूंचा सत्कार

एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवुन खेळाडुंनी शहराच्या नावलौकीकात भर घातली असून त्याची नवोदित खेळाडुंनी त्यापासुन प्रेरणा घेवून क्रिडा क्षेत्रात उज्वल कामगिरी बजवावी असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन 2019 – 20  या वर्षात झालेलया राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणा-या खेळाडूंचा सत्कार समारंभ पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदीरात महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्य प्रा.उत्तम केंदळे, नगरसदस्या अपर्णा डोके, स्विकृत नगरसदस्य माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन 2019-20 अनुषंगाने झालेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या सत्कारार्थी खेळाडूंची नावे –

प्रशंसा जितेंद्र मेमाणे कराटे – आंतरराष्ट्रीय, हितेश निशिकांत पाटील फुटबॉल – आंतरराष्ट्रीय, प्रितेश निशिकांत पाटील फुटबॉल-  आंतरराष्ट्रीय, दुर्वा अनिरूध्द वैशंपायन गिर्यारोहक, आंतरराष्ट्रीय, दिक्षा सुधीर पवार कराटे – आंतरराष्ट्रीय, प्रणव ज्ञानदेव आवटे कराटे – आंतरराष्ट्रीय, अधिराज मगर गिर्यारोहण – आंतरराष्ट्रीय, कानिका संजय बाबर सॉफ्ट टेनिस, राष्ट्रीय, इशा शशिकांत शिंदे रोलबॉल, राष्ट्रीय, श्रेया क्रिश गोरे रोलबॉल, राष्ट्रीय, वेदांत विठ्ठल मेदानकर रोलबॉल राष्ट्रीय, सुहानी उमेश सिंग रोलबॉल, राष्ट्रीय, युवराज खेंदाड रोलबॉल राष्ट्रीय,

बबली मोटाराम चौधरी – रोलबॉल राष्ट्रीय, ऋतुजा गजानन पाचपांडे – रोलबॉल राष्ट्रीय, मंदार मनोहर चौगुले शुटींग – राष्ट्रीय स्पर्धा, मृणाल ज्योतीराम चौपडे मैदानी – राष्ट्रीय, श्रावण संगमेश बिजगुप्पी स्केटींग – राष्ट्रीय, सुजित सुरेश मेनन स्केटींग – राष्ट्रीय,  धनावडे आकांक्षा कृष्णा स्केटींग – राष्ट्रीय, श्रेया मयुरेश भोसले स्केटींग – राष्ट्रीय, वेदांशु कुमार पाटील नेमबाजी – राष्ट्रीय, प्रगती विनोद गायकवाड कुस्ती – राष्ट्रीय, प्रज्ञा महादेव सुर्यवंशी शुटींग – राष्ट्रीय,  प्रणाली दत्ता सुर्यवंशी शुटींग – राष्ट्रीय, प्रतिक्षा काळूराम लांडगे कबड्डी – राष्ट्रीय, विवेक बिमल मंडस वुशू – राष्ट्रीय, कल्याणी प्रदीप सोमवंशी किक बॉक्सिंग – राष्ट्रीय, भूमिका कमलेश गोरे कबड्डी – राष्ट्रीय, मनिषा रामराव राठोड कबड्डी – राष्ट्रीय,

पै. अजय राजेंद्र लांडगे कुस्ती – उप महाराष्ट्र केसरी , NIS, पै. किशोर हिरामण नखाते कुस्ती – उप महाराष्ट्र केसरी , NIS, गार्गी अरविंद मोरे कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, अंजली अजय सपाटे कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, सिध्दार्थ प्रकाश चव्हाण कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, आर्या राहूल पवार कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, प्रथमेश विलास भोंडवे कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, प्रतिक संदिप चासकर कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, आर्यन शंकर पवार कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, धनश्री राजेंद्र कोळी कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, खुशी राकेश वाघचौरे कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, शिवम निलेश विघ्ने कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, ऋषिकेश जाधव कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, खेनन वैभव पाटील कुडो मार्शल आर्ट – राष्ट्रीय, ज्ञानेश जवाहर ढोरे क्रिकेट विशेष प्राविण्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.