Pune Corona Update : पुण्यात विक्रमी 5720 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ; 3293 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज, शनिवारी दिवसभरात 5720 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर 3293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे.

आज पुणे परिसरातील 44 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 39518 वर पोहोचली आहे.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,83, 819 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 39518 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5411 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8799c10a88e1a3d7',t:'MTcxNDAwMDA5Ni44NzYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();