Pune : म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेची मंगळवारी ऑनलाइन सोडत

एमपीसी न्यूज – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्वसमावेशक गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या एकूण 2 हजार 190 सदनिकांची ऑनलाइन सोडत उद्या (दि. 19) सकाळी 10 वाजता नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे, असे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1