Pune : मेट्रो सर्व्हिसेस या जर्मन कंपनीकडून पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून जर्मन कंपनी मेट्रो सर्व्हिसेस यांच्या टीमने पूरग्रस्तांना मदत केली.
यामध्ये जीवनावश्यक वस्तू, कपडे, ब्लॅंकेट आदी वस्तू कंपनीच्या कर्मचा-यांनी दिल्या. मेट्रो सर्व्हिसेस ही जर्मन होलसेल कंपनी मेट्रो यु.जी.ची कॅप्टीव्ह तंत्रज्ञान व फायनान्स सेंटर असलेली पुण्यातील शाखा आहे. या कंपनीचा टर्नओव्हर १० अब्ज युरो एवढा आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.