BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रिलिफ सोशल फाऊंडेशनतर्फे शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत आणि पोलीस ठाण्यात आवश्यक साहित्य वाटप

एमपीसी न्यूज- रिलिफ सोशल फाऊंडेशन व विशेष कार्यकारी अधिकारी समीर मेहबूब मुल्ला यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून रिलिफ सोशल फाऊंडेशनतर्फे  वाय.सी. एम रुग्णालयात राजेंद्र बाळाराम सोटणे यांच्या डोक्याच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच  पोलीस ठाण्यात आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी वायसीएममधील एनजीओचे अध्यक्ष एम. हुसैन, रहीम शेख, जमीर मुल्ला, जावेद पठाण, विकास जानकर, समीर शेख, इम्रान शेख, नूर शेख, अरिफ शेख, अय्याज शेख, सलील इनामदार, फिरोज शेख, मुजावर शेख, इमरान मुल्ला, हैदर शेख, प्रवीण राजपूत, वसीम शेख आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3