Republic Day Special Offer: प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सेलिब्रेशन काउंटी’ देत आहे प्लॉट खरेदीवर तब्बल दोन लाखांचा डिस्काऊंट

पहिल्या फेजच्या यशानंतर आता दुसऱ्या फेजचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथील सेलिब्रेशन काऊंटीचा पर्याय एकदम परफेक्ट आहे. मागील वर्षी 15 ऑगस्टला लाँच झालेल्या पहिल्या फेजच्या घवघवीत यशानंतर सेलिब्रेशन काउंटी आता फेज 2 लाँच करीत आहे. आधीचा भरभरुन प्रतिसाद बघून फेज 2 च्या बुकिंगसाठी खास डिस्काऊंटची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. सध्या बुकिंगवर तब्बल दोन लाखांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय सुलभ हप्त्यांची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या टुमदार घरात आनंदाचे निवांत क्षण अनुभवावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यासाठी आपण कष्ट करत असतो. अशावेळी आपल्या कष्टांच्या पैशांचा योग्य विनियोग करुन शहरापासून दूर निसर्गरम्य लोकेशनमध्ये एखादा टुमदार बंगला बांधण्याची आजकाल प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र एखाद्या खात्रीच्या विकसकाकडूनच प्लॉट घेणे ही आजकाल काळाची गरज बनली आहे. कारण विकसक खात्रीचा नसेल तर आजकाल  फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. आपण यात एकतर कर्ज काढून गुंतवणूक करत असतो किंवा आपली साठवलेली पुंजी वापरत असतो. अशा वेळी झालेल्या फसवणुकीमुळे आपल्या सगळ्या स्वप्नांना तडा जाऊ शकतो.  गुंठेवारीच्या पर्यायामध्ये अनेकदा एकच प्लॉट ब-याच जणांना विकलेला असण्याची शक्यता असते. शिवाय लीगल टायटल क्लीअर मिळत नाही. एक किंवा दोन गुंठ्याचे विकसित प्लॉट नसतात. अशा एक ना दोन अनेक अडचणी असतात. त्यामुळे आता लोकांचा कल खात्रीचा एन. ए. प्लॉट घेण्याकडे वाढला आहे.

त्यामुळे या सगळ्या अडचणींवर, फसवणुकीवर मात करायची असेल तर खात्रीच्या विकसकाकडून प्लॉट घेऊन तेथे आपले टुमदार स्वप्नातले घरकुल उभे करायचे असेल तर आपल्यासाठी तळेगाव येथील सेलिब्रेशन काउंटीचा पर्याय एकदम परफेक्ट आहे. मागील वर्षी 15 ऑगस्टला लॉन्च झालेल्या पहिल्या फेजच्या घवघवीत यशानंतर सेलिब्रेशन काउंटी आता फेज 2 लॉन्च करत आहे. आधीचा भरभरुन प्रतिसाद बघून फेज 2 च्या बुकींगसाठी खास डिस्काउंटची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. सध्या बुकींगवर दोन लाखांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय सुलभ हप्त्यांची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच बँकेकडून कर्ज मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. सध्या एबीपी माझा, साम टीव्ही, टीव्ही 9 या सारख्या अनेक न्यूज चॅनेलवर तसेच रेडिओच्या एफएम चॅनेल्सवर सेलिब्रेशन काउंटीच्या जोरदार जाहिराती सुरु आहेत आणि त्याला ग्राहकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे.

वराळे-तळेगावच्या निसर्गरम्य परिसरात, यशवंतनगरच्या कल्पना सोसायटीच्या पुढे हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुंदर रिव्हर व्ह्यू असलेल्या लोकेशनवर स्वतःचा बंगला साकारण्याचं तुमचं स्वप्न आता सहजतेने पूर्ण होऊ शकतं.

सेलिब्रेशन काउंटी ही एक सुसज्ज-सुरक्षित गेटेड कम्युनिटी आहे. जिथे तुमच्यासाठी आहेत अनेक सुखसुविधा. यामध्ये क्लब हाऊस इनडोअर गेम्स सह, चिल्ड्रन्स प्ले एरिया, गझीबो व पार्टी लॉन, ज्येष्ठ नागरिक कट्टा, फुटबॉल कोर्ट, सीसीटीव्ही सिक्युरिटी, भूमिगत इलेक्ट्रिक कनेक्शन, पाणी कनेक्शन, प्लॉट फेन्सिंग, अंतर्गत पथदिवे, काँक्रिटचे रस्ते पेव्हिंग ब्लॉकसह अशा अनेक सोयीसुविधांचा समावेश असणार आहे.

तसेच सेलिब्रेशन काउंटी आपल्याला देत आहे सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी. या प्रकल्पाचं लोकेशन इतकं मध्यवर्ती आहे की, तळेगाव बस स्टॉप, तळेगाव रेल्वे स्टेशन, सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव एमआयडीसी, फ्लोरिटेक पार्क सगळं अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथून आपण 20 मिनिटात लोणावळ्यात तर 40 मिनिटात पुणे युनिव्हर्सिटीला पोहचू शकतो. आणि कामाच्या दृष्टीनेही हिंजवडी आयटी पार्क व चाकण एमआयडीसी 20 ते 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.

सेलिब्रेशन काउंटी आपली गरज ओळखून आपल्या पॉकेटमध्ये बसणारा प्लॉट आपल्याला उपलब्ध करुन देत आहे. राइट साइज प्लॉट या संकल्पनेवर आधारित अगदी 1000 चौ फुटांपासून प्लॉट इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या बजेटमध्येही सहज बसू शकते.

या प्रकल्पाची डेव्हलपमेंट कागदावर नाही तर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. तेव्हां आजच भेट द्या आणि नो टेन्शन इन्व्हेस्टमेंट करा.

संपर्क:

सेलिब्रेशन काउंटी –  

9066778484 / 9066778585

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.