Revannath Bansi Kashid : रेवणनाथ बन्सी काशीद उर्फ अण्णा यांचे निधन

एमपीसी न्यूज – कुंभार समाजोन्नती (Revannath Bansi Kashid) मंडळ पुणे जिल्हाचे मार्गदर्शक रेवणनाथ बन्सी काशीद उर्फ अण्णा यांचे आज वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने थेरगाव येथील राहत्या घरी बुधवारी (दि.28) निधन झाले.

Ekvira Devi : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन

त्यांच्यामागे एक मुलगा सून दोन नातू, मुलगी जावई असा परिवार आहे. कुंभार समाज पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष ऋषिकेश काशीद यांचे ते वडील होत. कै. रेवणनाथ बन्सी काशीद यांना (Revannath Bansi Kashid) कुंभार समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. ते सद्गुरू श्री माता अमृतानंदमयी देवीचे (अम्मा) परम भक्त होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.