Rita Foundation : डॉ. रिता शेटीया यांची ‘ग्लोबल इंस्पिरेशनल लीडर’ पदी नियुक्ती

एमपीसी न्यूज : रिता इंडिया फाउंडेशनच्या (Rita Foundation) संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांची ‘ग्लोबल इंस्पिरेशनल लीडर’ पदी नियुक्ती निवड होऊन त्यांना ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ 2022 प्रदान करण्यात आला आहे.
युएसएमधील आंतरराष्ट्रीय संस्था ‘ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी’ मध्ये डॉ. रिता शेटीया यांची ‘ग्लोबल इंस्पिरेशनल लीडर’ 2022 या पदासाठी  नियुक्ती करण्यात आली. तसेच यंदाचा  ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ 2022 हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे जागतिक पातळीवर सर्वच देशातील ज्या महिला,  महिला सक्षमीकरणाचे कार्य करत आहेत, अशा महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो.

TATA Motors : टाटा मोटर्स गृहिणी सोशल वेलफेअर सोसायटीची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

शेटीया यांना हा पुरस्कार महिला सक्षमीकरण (Rita Foundation) या कॅटेगरी अंतर्गत देण्यात आला.
महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याला मिळालेली ही एक पावती आहे.
https://youtu.be/6W51bJ6_UU0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.