Chikhali News : महाआरोग्य व भव्य नेत्रचिकित्सा शिबिराला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोहन चव्हाण सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महाआरोग्य व भव्य नेत्रचिकित्सा शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (Chikhali News) 1 हजार 92 नागरीकांची नेत्र तपासणी केली. त्यातील 612 जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरात 1 हजार 976 जणांनी तपासणी करुन घेतली.

चिखली जाधववाडी,वडाचा मळा येथे हे शिबिर पार पडले.  स्थलांतरीत,अंगमेहनती, रोजंदारी श्रमिक नागरिकांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. कोरोना काळाने आरोग्याचे महत्व आणि त्याचे मोल कळले आहे. आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा आहे.वृद्ध,महिला व गरजू नागरिकांसाठी सोशल फाउंडेशन काम करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Dighi crime : सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 4 महिलांवर गुन्हा दाखल

या कर्यक्रमाचे संयोजन दर्शन इधाटे,सुरज कोंडारे,सुरज राऊत,उमेश आवटे,राहुल बोऱ्हाडे,श्रेयश जाधव,कुणाल ताजणे,स्वराज बोराटे,तेजस आल्हाट,सिद्धेश भालेकर,अभिषेक नेवाळे,सर्वेश वाळके,पियुष घोलप,ओंकार जाधव,मयुर काळे,अतुल भांगे,उमेश महाजन,रोहित भांगे,स्वराज चव्हाण,कुणाल नाचन,नरेश चौधरी,आदित्य कांबळे,सौरभ पडवळ,प्रेम राठोड,शिवरत्न घंटे,अक्षय जाधव,दिनेश चव्हाण,(Chikhali News) संजय राठोड,वैभव चव्हाण,किरण वनवे,जुबेर शेख,गणेश साठे,त्रृणाल झोबाडे,प्रदिप पायमोडे,रोहन गवळी,संकेत खिळे,किरण सावंत,सिद्धार्थ बागुल,अजित माने,अभि पाटील,शुभम पोळ,अमन अत्तर,नवनाथ गोसावी,अनिकेत जाधव,सुरज आल्हाट,रशिक जाधव,पवन पोटे,ओंकार खापरे,गजानन इगंळे,वेदांत मांडेकर,साहील देवकर,ऋतिक मुकरे,ओंकार वाबळे,रोहित चव्हाण,तन्मय जाधव,ऋत्विक गिलबीले,प्रविन पवार,संदेश काळभोर,नकुल बोत्रे  व समस्त रोहनदादा चव्हाण सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.