Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने सायकलिंग स्पर्धा उत्साहात

हजारों सायकलपटूंनी घेतला सहभाग

95

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवडमध्ये आज सायक्लोथॉनचा थरार पहायला मिळाला. पन्नास किलोमीटरची व्यावसायिक सायकलिंग स्पर्धा आणि हौशी सायकलिंग बरोबरच कॉर्पोरेट आणि ज्युनिअर गटात ही स्पर्धा पार पडली. सकाळी साडेपाच वाजता भेळचौक निगडी येथुन मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. सायकलिंग करा, फिट रहा असा संदेश ही सायक्लथॉन देत होती.

HB_POST_INPOST_R_A

ही स्पर्धा रोटरी क्लब ऑफ पिंपरीने आयोजित केली होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते फ्लॅगऑफ करण्यात आला. यावेळी एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव (बटालियन ५) रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, डिस्ट्रिक्ट गर्व्हनर ३१३१चे डॉ. शैलेश पालेकर, प्रशांत देशमुख आदी रोटरीयन्स उपस्थित होते. ही सायकलिंग स्पर्धा ४२ किमी, २१ किमी,१५ किमी, ५ किमी यामध्ये झाली.

 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: