RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दसऱ्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील 21 ठिकाणी पथसंचलन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्ताने शहरात पथसंचलनचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बुधवारी (दि.5) विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 21 ठिकाणी विविध भागातील नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन निघणार आहे.

घोषाच्या तालावर हे संचलन होणार असून संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील प्रमुख अतिथी विविध भागातील संचलनात सहभागी होणार आहेत.

विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ पुढीलप्रमाणे –

1) गट : देहू

नगर : देहू

वेळ : सकाळी साडे नऊ

स्थान : जैन मंदिर देहू आळंदी रोड

2) गट : देहू

नगर : देहूरोड

वेळ : सकाळी साडे नऊ

स्थान : मुकाई चौक

3) गट : देहू

नगर : निगडी

वेळ : सकाळी सात

स्थान : शिवभूमी शाळेजवळ यमुनानगर

4) गट : देहू

नगर : संभाजी नगर, चिखली

वेळ : सकाळी सात

स्थान : घरकुलच्या प्रवेशद्वारापाशी

5) गट : आळंदी

नगर : मोशी

वेळ : सकाळी साडे सात

स्थान : आल्हाट वाडी, मोशी

6) गट : आळंदी

नगर : आळंदी, चऱ्होली

वेळ : सकाळी साडे सात

स्थान : तनिष्क ऑर्चिड कॉर्नर, चऱ्होली बु.

7) गट : आळंदी

नगर : दिघी, भोसरी

वेळ : संध्याकाळी चार

स्थान : चौधरी पार्क कॉलनी 6, विजय नगर नं. 3 समोरील मैदान, दिघी

8) गट : आळंदी

नगर : इंद्रायणी नगर

वेळ : संध्याकाळी साडे चार

स्थान : जलवायु विहार च्या बाजूचे मैदान, इंद्रायणी नगर

9) गट : सांगवी

नगर : संत तुकाराम नगर

वेळ : सकाळी सात

स्थान : डाॅ. डि. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जवळ

10) गट : सांगवी

नगर : कासारवाडी

वेळ : सकाळी सात

स्थान : केशव माधव सोसायटी, फुगेवाडी

11) गट : सांगवी

नगर : सांगवी

वेळ : सकाळी सात

स्थान : गजानन महाराज मंदिर सांगवी

12) गट : सांगवी

नगर : पिंपळे गुरव

वेळ : सकाळी सात

स्थान : राजमाता जिजाऊ उद्यानाच्या शेजारी

13) गट : चिंचवड

नगर : पिंपळे सौदागर

वेळ : सकाळी सव्वा सात

स्थान : कोकणे चौक

14) गट : चिंचवड

नगर : पिंपळे निलख

वेळ : सकाळी साडे सात

स्थान : पिंपळे निलख बस स्टॉप

 

Chandani Chowk Bridge : बावधन वाहतुक विभागाअंतर्गत वाहतुकीत बदल

15) गट : चिंचवड

नगर : काळेवाडी

वेळ : सकाळी सात

स्थान : बेबीज इंग्लिश मिडीयम स्कूल

16) गट : चिंचवड

नगर : पिंपरी

वेळ : सकाळी सात

स्थान : रॉयल वर्ल्ड स्कूल

17) गट : चिंचवड

नगर : चिंचवड

वेळ : सकाळी सात

स्थान : कामगार कल्याण मंडळ मैदान, उद्योग नगर, चिंचवड

18) गट : हिंजवडी

नगर : थेरगाव, वाकड

वेळ : सकाळी सात

स्थान : वनदेव नगर मैदान, थेरगाव

19) गट : हिंजवडी

नगर : हिंजवडी, पुनवळे

वेळ : सकाळी आट

स्थान : मेगा पोलीस, हिंजवडी

20) गट : हिंजवडी

नगर : रावेत

वेळ : सकाळी साडे आठ

स्थान : विश्वेश्वर शाखा मैदान, बिजली नगर

 

21) गट : हिंजवडी

नगर : आकुर्डी

वेळ : सकाळी पावणे सात

स्थान : पाटीदार भवन, सेक्टर 26, प्राधिकरण

जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.