Talegaon : तळेगाव स्टेशन येथील युवा उद्योजक सचिन तांबोळी यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे- तळेगाव स्टेशन येथील निवासी व वारंगवाडी मावळ येथील रहिवासी युवा उद्योजक सचिन (प्रसाद) बच्चूशेठ तांबोळी(शिंदे) (वय 34) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगा,भाऊ, बहीण असा परिवार आहे. भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व शिक्षक नेते भगवानराव शिंदे (सर) यांचे ते पुतणे तर कामगार नेते बच्चुशेठ तांबोळी (शिंदे) यांचे ते सुपूत्र होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.