Pune : पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2019 स्पर्धेत साहिल मोहन कडू यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2019 स्पर्धेत साहिल मोहन कडू यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्याची विभागीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब शेख, त्याच्या नृत्याच्या गुरु मिनल कुलकर्णी, वर्ग शिक्षक अब्दुल रहेमान सर व सर्व शिक्षक वृंदा कडून अभिनंदन करण्यात आले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आज पुणे येथील ज्ञान ज्योती सावित्रीबाई नाट्यगृह गंजपेठ येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना पुणे व पूना कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.