Saint Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरला नेण्याचा मान तळेगाव आगाराच्या बसला

Saint Tukaram Maharaj's palanquin was taken to Pandharpur from Talegaon bus depot

एमपीसी न्यूज – श्री संत जगद्गुरु देहू निवासी तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी राज्य परिवहन मंडळ विभागामार्फत तळेगाव दाभाडे आगाराची बस नियुक्ती केली आहे. सदर बस कं MH 13 CU 8473 आहे. 
बस देवस्थान समितीने खूप आकर्षक पद्धतीने सजवलेली आहे. तरी सदर पालखी सोहळ्याचा मान आमच्या आगाराला मिळाल्याचा आम्हास मनस्वी आनंद होतो आहे.
या बसची पूजा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दु 1: 00 वाजता होऊन देहू ते पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
हा मान आमच्या तळेगाव आगाराला मिळाल्याबद्दल आम्ही देवस्थान कमिटीचे अत्यंत आभारी आहोत. आगार व्यवस्थापक श्री उबाळे साहेब
चालक शहाजी कल्याण खोटे 31135 रा आष्टी, जि. बीड.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like