Pimpri News :  नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Pimpri News) नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Chinchwad News : दुकानावर कब्जा केला म्हणून लहान भावाविरुद्ध गुन्हा दाखल 

यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे, वाशिम कुरेशी, अभिजीत डोळस, विनोद सकट, (Pimpri News) कर्मचारी महासंघाचे दिगंबर चिंचवडे, बालाजी अय्यंगार, नगरसचिव विभागाचे रावसाहेब राठोड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.