-MPC-TOP-MOST-BANNER-I

Sangvi Crime News : तहसीलदारांच्या वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या वाहन चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) जुनी सांगवी येथे हा प्रकार उघडकीस आला.

अरुण मधुकर दीक्षित (वय 50, रा. जुनी सांगवी), असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दिक्षित यांच्या मागे पत्नी, मूलगा, मुलगी, असा परिवार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.