Sangvi : सांगवी परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची क्षणचित्रे 

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचे सातव्या दिवशी विसर्जन केले जाते. रविवारी (दि. ८) साडेसात वाजता सुरु झालेली विसर्जन मिरवणूक रात्री सुमारे 12 वाजता समाप्त झाली. लेझीम पथक, ढोल ताशांचा दणदणाट, डीजे यामुळे मिरवणुकीत रंग चढला होता. या मिरवणुकीची पाहू क्षणचित्रे…  

आनंदनगर मित्र मंडळ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सांगवीचा राजा

श्री गणेश मित्र मंडळ
प्रेमराज मित्र मंडळ
शिवाजी मित्र मंडळ
शितोळे नगर क्रीडा मंडळ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.