Photo Feature : मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

Sant Tukaram Maharaj Palkhi sohala started at Dehu gaon, the annual pilgrimage to Pandharpur cancelled amid coronavirus pandemic.

एमपीसी न्यूज : जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखीने प्रस्थान आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे ठेवले. कोरोनाच्या संकटामुळे यंदा प्रथमच मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून तुकोबांच्या पालखीने  प्रस्थान ठेवले. शासनाने 50 वारकऱ्यांच्या समवेत आषाढी पायी वारीसाठी पालखी प्रस्थान सोहळ्याला परवानगी दिली असली तरी वारकरी आणि भाविकांमधील उत्साह कायम असल्याचे देहूनगरीत पाहायला मिळाले.  (सर्व छायाचित्रे जिग्नेश मिस्त्री)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.