BNR-HDR-TOP-Mobile

Satara : खासगी बसची ट्रकला धडक ; बसमधील 6 प्रवाशांचा मृत्यू

 

एमपीसी न्यूज- पुणे-बंगळुरु महार्गावर साताऱ्यातील डी मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ६ प्रवासी जागीच ठार झाले, तर २० प्रवासी जखमी झाले. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसमधील प्रवासी कर्नाटकमधील असल्याची माहिती समोर अली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3