Pune : रमणबागेत यंदा नाही रंगणार सवाईचा सूर

32 वर्षाची परंपरा खंडीत

एमपीसी न्यूज – शास्त्रीय संगीताची पर्वणी असणारा सवाई गंधर्व यंदा रमणबाग  प्रशालेत होणार नाही. क्रीडा स्पर्धेचे कारण देत शाळेने  परवानगी नाकारली अाहे. गेली ३२ वर्षे रमणबाग प्रशालेत होणारा नसल्याची माहिती आर्य संगीत मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 यंदाचा सवाई गंधर्व यासाठी नवीन जागेबाबत अजून निश्चिती नाही असेही जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.