Pimpri : सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद आयोजित सायन्स पार्क प्रेक्षागृह येथे दि १ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता ‘कंकणाकृती ग्रहण – शास्त्रीय मीमांसा’ या विषयावर विवेक शिळीमकर हे व्याख्यान देणार आहेत. तसेच अमृता तांबे यांचा संगीत संध्या हा विशेष कार्यक्रम ६ वाजता होणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.