Girl sexual assault : सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धाला अटक

एमपीसी न्यूज : चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.(Girl sexual assault) ही घटना मंगळवारी (दि.20) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

याप्रकरणी आरोपी करीम कादर खान (वय 60 रा. दापोडी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Raid on spa center : मोशी येथील स्पा सेंटरवर छापा टाकून चार महिलांची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 7 वर्षाची मुलगी तिला आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवले. तिला तो स्वतःच्या घरी घेऊन गेला व तिच्यावर त्याने वलात्कार केला.(Girl sexual assault) आईला मुलीने सांगितले असता आईने पोलिसात धाव घेतली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.