Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक चिंधू शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक चिंधू शिंदे (वय 68) यांचे हृदय विकाराने निधन झाले.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे यांचे ते सासरे तर डॉ. मंगल शिंदे यांचे ते पती होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.