Pune : शांताबाई नगरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – शांताबाई रामचंद्र नगरकर-गुरव यांचे नुकतेच निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे 3 मुले, 1 मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. ह्युमन राईट्‌स पिंपरी-चिंचवडचे सचिव डॉ. सतिश नगरकर यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.