Ravet Business News: शांताई क्लासिक – दोन बेडरूम किचनचा भव्य प्रकल्प

एमपीसी न्युज : शांताई ग्रुप हा सातत्याने नवीन गृहप्रकल्प सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बांधकामाचा दर्जा आणि ग्राहकांना वेळेत घरे देण्याबद्दल आमच्या ग्रुपची ख्याती आहे. ग्रुपच्या पोर्टफोलिओमध्ये 400 समाधानी ग्राहक आहेत. आमच्या “शांताई ग्रुपच्या” शांताई क्लासिकच्या पहिल्या टप्प्यातील फ्लॅट विकले गेले आहेत. दुसऱ्या फेझ मधील 40 फ्लॅट शिल्लक आहेत. त्यामुळे आता घर खरेदीसाठी  त्वरा करा.

या प्रकल्पामध्ये लॅंड्सक्केप गार्डन, पार्किंगसाठी पुरेशी जागा, ऑटो डोअर ऑपरेट होणारी लिफ्ट, लिफ्ट आणि कॉमन एरिया साठी पॉवर बॅकअप, 24 तास पाणीपुरवठा आणि पाण्याच्या टाकयांसाठी ऑटो वॉटर लेव्हल कंट्रोलर  यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत.

बांधकामाचे स्ट्रक्चर भूकंप रोधक आहे. भिंतींना बाहेरून डबलकोट सॅण्ड फिनिश  प्लास्टर तर आतून अत्यंत मुलायम जिप्सम फिनिश  प्लास्टर करण्यात येणार आहे. सर्व खोल्यांमध्ये 2 बाय २ वेट्रेफिलेड टाईल्स आणि टेरेस, टॉयलेटमध्ये अँटी  स्किड टाइल्स बसविण्यात येणार आहेत.
घराची रचना करताना वास्तुशास्त्राप्रमाणे 100 टक्के रचना  करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. तसेच सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारे झिरो वेस्टेज एरिया या गोष्टींचा मुख्यत्त्वे विचार करून फ्लॅटचे डिझाईन करण्यात केले आहे.

घराच्या मुख्य दरवाजाला नाईट लैच असून आतील दरवाजांना सिलींद्रिकल लॉक ची सुविधा देण्यात आली आहे. हवा खेळती राहण्यासाठी प्रशस्त खिडक्यांची सुविधा आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्टॊप, दवाखाना सर्व प्रकारची दुकाने आदी  हाकेच्या अंतरावर उपलब्ध  आहेत. सॅम्पल  फ्लॅट पाहायला येणाऱ्या नागरिकांना कोविडपासून सुरक्षेसाठी मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

रावेत येथील शांताई क्लासिक गृहप्रकल्पात आताच बुकिंग करून डिसेंबर 2020 पर्यंत
ऍग्रीमेंट केल्यास स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन चार्जेसवर सूट देण्यात येणार आहे. ही ऑफर फक्त डिसेंबर 2020 पर्यंतच उपलब्ध आहे .
टीप : नागरिकांना कोविडपासून सुरक्षेसाठी मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

महत्वाची अंतरे  :

–  एस. बी.  पाटील  स्कूल – 300मीटर
– डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॅम्पस, आकुर्डी – 500 मीटर .
– आकुर्डी रेल्वे स्टेशन – ४.३ किमी
– पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे – १ किमी
– मुंबई – बंगळूरू महामार्ग – १.२ किमी
– आदित्य बिर्ला रुग्णालय – ७.४ किमी
– आकांक्षा इंटरनॅशनल स्कूल – ७.४ किमी

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा

शांताई ग्रुप – प्रमोटर, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
साइट . शांताई क्लासिक आणि कमर्शियल स्पेसेस
सर्व्हे क्र. 93/3/7, एस. बी. पाटील स्कूल जवळ, म्हस्के वस्ती, रावेत, पुणे 412 101.
ईमेल आयडी  shantaicla[email protected]
संपर्क दूरध्वनी क्रमांक – 7745838887

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III