Shashank Manohar Resigns: शशांक मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार

Shashank Manohar Resigns: Shashank Manohar has stepped down as International Cricket Council Chairman आयसीसी अध्यक्षपदाच्या यादीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नाव आघाडीवर आहे.

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचा पुढील अध्यक्ष निवडीपर्यंत उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हे बोर्डाचे कामकाज पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आयसीसी अध्यक्षपदाच्या यादीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नाव आघाडीवर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.