Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 10 – जंगलाचे कवच लाभलेला वनदुर्ग किल्ले वासोटा! 

एमपीसी न्यूज – वासोटा शिवदुर्गातील आणखी एक  किल्ला. हा वनदुर्ग आहे. जिथे जाणे तर खडतर आहेच. दाट जंगलांनी वेढलेला निसर्गाचे कवच जन्मताच लाभलेला, असाच हा देखणा कोयनेच्या खोऱ्यात ऐन मोक्याच्या ठिकाणी लपलेला वनदुर्ग किल्ले वासोटा!

दुर्गम, घनदाट अरण्य, कोयनेच्या पाण्याने वेढलेला येथे जाणे म्हणजे धाडसच.. चला तर ऐकूया किल्ले वासोटा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.