Shivdurg Series: शिवदुर्ग भाग 11 – साताऱ्यातील गिरीदुर्ग अजिंक्यतारा

0

एमपीसी न्यूज – किल्ले अजिंक्यतारा!  शिवरायांना गंभीर आजारात मायेनं सांभाळणारा, औरंगजेबाशी तब्बल साडेचार महिने प्रखर झुंज देणारा साताऱ्यातील गिरीदुर्ग अजिंक्यतारा… 

_MPC_DIR_MPU_II

मोगली आक्रमणातून स्वराज्य वाचविणाऱ्या रणरागिणी ताराराणींनी अजिंक्यतारा उभा केला. छत्रपती शाहूंच्या काळात अटकेपार पसरलेल्या मराठी राज्याची राजधानी म्हणून मिरविणारा भल्या-भल्या राजधुरंधर व्यक्तिंना आपल्या पोलादी कैदेत ठेवणारा अशा अनेक रूपांनी अजिंक्यताऱ्याने इतिहासात आपले नाव कोरलेले आहे.

आजच्या शिवदुर्ग मालिकेत या अजिंक्यताऱ्याला समजून घेऊया!!

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment