Shivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 13 – कुंकवाच्या कोयरीच्या आकाराचा किल्ले रांगणा!

एमपीसी न्यूज – किल्ले रांगणा! कुंकवाच्या कोयरीचा आकार असलेला, भरभरून सृष्टीसौंदर्य लाभलेला पण तितकाच अक्राळ विक्राळ रांगडा किल्ला…रांगणा!!

छत्रपती शिवरायांच्या अत्यंत आवडत्या किल्ल्यापैकी एक हा रांगणा किल्ला प्रसिद्ध गड म्हणूनही ओळखला जातो.

आजच्या शिवदुर्ग मालिकेत या किल्ल्याच्या रांगडेपणाचा अनुभव घेऊ या!!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.