Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 15 – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा स्मारक किल्ले सिंहगड!

एमपीसी न्यूज- कौण्डिन्य ऋषीच्या वास्तव्याने या किल्ल्याला कोंढाणा असे नाव पडले असावे. मात्र नंतर नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने बलिदानाने किल्ल्याचे नाव सिंहगड असे पडले अशी आख्यायिका जरी असली तरीही त्याआधीच या किल्ल्याचं नाव सिंहगड असं प्रचलित होतं असे पुरावे आहेत.
तर जाणून घेऊया अधिक माहिती किल्ले सिंहगड बद्दल…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.