Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 19 – ठाणे जिल्ह्यातील भक्कम ठाणं ‘किल्ले माहुली’

एमपीसी न्यूज – ठाणे जिल्ह्यातील शहापूर असनगाव जवळ दुर्ग त्रिकुट आहे. माहुली, भंडारगड व पळसगड मिळून हे बळकट ठाणं निर्माण झालं.सहयाद्रीचं रांगड रुप व आजूबाजूचा निसर्ग पहाण्यासाठी किल्ले माहुलीला जायलाच हवं….

संस्कारभारती, पुणे महानगर, सादर करीत आहे शिवदुर्ग मालिकेतील किल्ले माहुली!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.